Anuradha Vipat
काही सुकामेवा आणि नट्समध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असतात
एका मोठ्या अंड्यामध्ये साधारणपणे ६ ग्रॅम प्रथिने असतात.
शेंगदाण्यामध्ये प्रति १०० ग्रॅममध्ये सुमारे २५.८ ग्रॅम प्रथिने असतात. हे अंड्याच्या प्रोटीनपेक्षा खूप जास्त आहे.
बदाम हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. प्रति १०० ग्रॅममध्ये सुमारे २१ ते २५ ग्रॅम प्रथिने असतात.
पिस्त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. प्रति १०० ग्रॅममध्ये सुमारे २० ते २१.४ ग्रॅम प्रथिने असतात.
काजूमध्ये प्रति १०० ग्रॅममध्ये सुमारे १८ ग्रॅम प्रथिने असतात.
वरील सर्व ड्रायफ्रुट्स अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन देतात आणि फायबरचेही चांगले स्रोत आहेत