Anuradha Vipat
आपल्या स्वयंपाकघरातच शरीराला भरपूर प्रथिने देणारे पदार्थ उपलब्ध असतात. त्या पदार्थांचे सेवन करुन आपण निरोगी राहू शकतो.
प्रथिने आपल्या स्नायूंच्या वाढीसाठी, दुरुस्तीसाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
मसूर, हरभरा, वाटाणे आणि इतर डाळी व कडधान्ये प्रोटीन आणि फायबरने परिपूर्ण आहेत.
टोफू आणि सोया दूध हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत.
बदाम, शेंगदाणे, काजू आणि इतर बिया प्रोटीन आणि निरोगी चरबी देतात.
अंड्यांमध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
मासे हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत.