Pulses Are Rich in Protein : आपल्या आहारात भरपूर प्रथिने असलेल्या या डाळी आहेत का?

Aslam Abdul Shanedivan

प्रथिने

प्रथिने शरीरासाठी ऑक्सिजन वाहून नेण्यासह ॲंन्टीबॉडीज तयार करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात.

Pulses Are Rich in Protein | Agrowon

अंडे आणि पनीर

तर प्रथिनांचे प्रमाण हे मांसासह अंडे आणि पनीरमध्येच भरपूर असते

Pulses Are Rich in Protein | Agrowon

डाळी

पण प्रथिनांसाठी अंडे आणि पनीरच खावे असे नाही. आपल्याला ते एखाद्या डाळीच्या सेवनातून देखील मिळतात

Pulses Are Rich in Protein | Agrowon

मसूर डाळ

मसूर ही चवदार डाळ असून ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. ती पोषक आणि अँटीऑक्सिडंट ने भरपूर असते.

Pulses Are Rich in Protein | Agrowon

उडीद डाळ (काळी डाळ)

उडीद डाळ हे फोलेट आणि झिंकचे शक्तिशाली स्त्रोत असून एक कप डाळ खाल्यास १२ ग्रॅम प्रथिने मिळतात.

Pulses Are Rich in Protein | Agrowon

हिरवी मूग डाळ

हिरवी मुग डाळ ही लोहाचा एक शक्तिशाली स्त्रोत असून पोटॅशियमचेही प्रमाण जास्त असते.

Pulses Are Rich in Protein | Agrowon

अख्खा मसूर आणि लाल मसूर

अख्खा मसूर ही कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि फोलेटचा उत्तम स्रोत असून लाल मसूर सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे.

Pulses Are Rich in Protein | Agrowon

Alum : तुरटी आहे अमृततुल्य जाणून घ्या कशी आहे गुणकारी