Alum : तुरटी आहे अमृततुल्य जाणून घ्या कशी आहे गुणकारी

Aslam Abdul Shanedivan

फिटकरी

तुरटी म्हणजेच फिटकरी हिचा वापर आपण शक्यतो पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो.

Alum | Agrowon

चेहऱ्याचे आरोग्य

तसेच फिटकरी हिचा वापर दाढी केल्यानंतर चेहऱ्याच्या आरोग्यासाठी देखील केला जातो.

Alum | Agrowon

घाम येण्यास मदत करते

फिटकरी जास्त घाम येणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त असून ती पाण्यामध्ये मिक्स करून अंघोळ केल्यास घाम येणे कमी होते.

Alum | Agrowon

रक्त थांबवते

कापले असेल किंवा एखादी जखम झाली असेल आणि त्यामधून रक्त येत असेल तर त्यावर तुरटीची पावडर टाकल्यास रक्त थांबते

Alum | Agrowon

दातदुखी कमी होते

तुरटी आणि काळी मिरी पावडर करून दातांच्या मुळाना घासल्यास दातदुखी कमी होते.

Alum | Agrowon

दमा आणि खोकला

अर्धा ग्राम फिटकरी पावडर मधा मध्ये मिक्स करून चाटल्यामुळे दमा आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो.

Alum | Agrowon

टान्सीलची समस्या

टान्सीलची समस्येत गरम पाण्यात चिमुटभर तुरटी आणि मीठ टाकून गुळणी केल्यास आराम मिळतो.

Alum | Agrowon

PM Kisan : पहिली सही शेतकऱ्यांसाठी ; पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जमा