Nori Seaweed : 'हे' शेवाळ शरीरासाठी आहे रामबाण, व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता करते दूर

Aslam Abdul Shanedivan

प्रथिने आणि व्हिटॅमिन बी १२

शाकाहारी खाणाऱ्यांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन बी १२ कमतरता भासण्याची शक्यता असते.

Nori Seaweed | Agrowon

नोरी समुद्री शैवाल

अशा वेळी नोरी ही समुद्री शैवाल शाकाहारी लोकांसाठी वरदान ठरू शकतो

Nori Seaweed | Agrowon

पोषक तत्वांचा खजिना

नोरी, हे समुद्री शैवाल, पोषक तत्वांचा खजिना असून ते व्हिटॅमिन बी १२, प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण करते

Nori Seaweed | Agrowon

स्नायू तयार करते

शाकाहारी अन्नामध्ये पुरेसे प्रथिने नसतात. त्यामुळे मासाहार करावा असे म्हटले जाते. पण नोरीमध्ये मासाहाराच्या दुप्पट प्रथिने असतात. जे स्नायू तयार करण्यास मदत करते

Nori Seaweed | Agrowon

व्हिटॅमिन बी१२ चा खजिना

व्हिटॅमिन बी १२ची कमतरता अनेकदा शाकाहारी लोकांमध्ये दिसून येते. मात्र व्हिटॅमिन बी १२चा खजिना नोरी असून ही कमतरता कमी करते

Nori Seaweed | Agrowon

निरोगी हाडांसाठी कॅल्शियम

नोरी हे कॅल्शियमचा देखील समृद्ध स्रोत असून ते हाडे मजबूत करते

Nori Seaweed | Agrowon

दृष्टी सुधारते

नोरीमध्ये व्हिटॅमिन ए देखील मुबलक प्रमाणात आढळते. जे दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत करते.

Nori Seaweed | Agrowon

Nachani : नाचणी मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांवर आहे उपाय