Nachani : नाचणी मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांवर आहे उपाय

Aslam Abdul Shanedivan

सुपरफूड नाचणी

आपल्या शरीराला निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी आहारात सुपरफूड असणाऱ्या नाचणीचा समावेश असायला हवा.

Nachani | Agrowon

आरोग्यदायी नाचणी

नाचणीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून ते कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि हृदयविकारावर नियंत्रण ठेवते

Nachani | Agrowon

भाकरीचे पीठ

नाचणी हे मोहरीच्या आकाराचे हलके लाल रंगाचे दाणे असतात. ज्याचे भाकरीचे पीठ तयार केले जाते

Nachani | Agrowon

मुबलक प्रमाणात पोषक तत्त्वे

नाचणीमध्ये अमिनो ॲसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

Nachani | Agrowon

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर धान्यांपेक्षा कमी असतो. तसेच यामधील पॉलिफेनॉल आणि फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Nachani | Agrowon

कोलेस्ट्रॉल कमी करते

नाचणीमध्ये असलेले आहारातील फायबर फायटिक ऍसिड खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि हृदयाचे आरोग्य देखील मजबूत करते.

Nachani | Agrowon

अशक्तपणा दूर करते

नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे नाचणी खाणाऱ्यांच्या शरीरात लोहाची कमतरता भासत नाही.

Nachani | Agrowon

Spiciest Chili : 'लंवगी' नाही, तर 'ही' आहे जगातील सर्वात तिखट मिरची