Agriculture Plastic Technology : प्लॅस्टिक तंत्रज्ञानातून करा फळबागांचे संरक्षण

Aslam Abdul Shanedivan

गारपीट आणि अतिवृष्टी

गेल्या काही दिवसापासून मराठवाडा, विदर्भासह राज्यातील विविध जिल्ह्यात गारपीट आणि अतिवृष्टी होत आहे.

Agriculture Plastic Technology | Agrowon

सर्वच पिकांचे नुकसान

यामुळे आपत्तींमुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला आणि इतर सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.

Agriculture Plastic Technology | Agrowon

प्लॅस्टिक आच्छादन

या नुकसानीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या. तर काहींनी प्लॅस्टिक आच्छादनाचा (पॉलिहाउस- शेडनेट) वापर करून आपल्या फळगावा वाचवल्या आहेत

Agriculture Plastic Technology | Agrowon

महाराष्ट्र द्राक्ष बागायदार संघ

तसेच महाराष्ट्र द्राक्ष बागायदार संघाच्या नाशिक विभागानेही देखील राज्य सरकारकडे प्लॅस्टिक आच्छादनासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे

Agriculture Plastic Technology | Agrowon

प्लॅस्टिक आच्छादने हे झाले फायदे

बागा फुलोऱ्यावर असताना अतिवृष्टीपासून बचाव होतो. तसेच फुलोरा धुऊन जाण्याचे प्रमाण कमी राहते. दर्जेदार फळधारणा होते.

Agriculture Plastic Technology | Agrowon

हंगामी कामे करता येतात

आच्छादनाखाली भर पावसातही ‘पेस्टिंग’, डीगिंग, बगल फूट काढणी अशी हंगामी कामे करता येतात

Agriculture Plastic Technology | Agrowon

खर्चात बचत

फवारणी संख्या कमी होते. यामुळे खर्चात बचत होण्यासह बागेतील तापमानावर नियंत्रण राहते. तर साखर भरण्याच्या वेळी फळांना चांगली गोडी येते

Agriculture Plastic Technology | Agrowon

Amarvel (Dodders) : संधिवाताच्या वेदनांना कमी करते अमरवेल