Amarvel (Dodders) : संधिवाताच्या वेदनांना कमी करते अमरवेल

Aslam Abdul Shanedivan

पाने, मुळे नसलेली पिवळी वेल

पाने, मुळे नसलेली पिवळी वेल अनेकदा झाडा झुडुपांवर दिसते. तरीही ही वनस्पती वाढताना दिसते. ही वेल अमरवेल असते

Amarvel (Dodders) | Agrowon

परपोषी वनस्पती

अमरवेल ही एक परपोषी वनस्पती असून त्याला स्कायबेल किंवा डेव्हिल केस देखील म्हणतात.

Amarvel (Dodders) | Agrowon

अनेक रोगावर उपयुक्त

तर अमरवेल ही पित्तविषयक विकार, त्वचा रोग, जुनाट अतिसार, मूत्रविकार इत्यादींसाठी उपयुक्त आहे.

Amarvel (Dodders) | Agrowon

कावीळ आणि संधिवात

अमरवेलचा रस कावीळच्या उपचारात उपयोगी पडतो. तसेच याची पेस्ट संधिवात वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वापरली जाते.

Amarvel (Dodders) | Agrowon

डोकेदुखी आणि दात

अमरवेलची पेस्ट डोकेदुखी उपचार करण्यासाठी वापरली जाते. तसेच अमरवेलचा रसामध्ये मीठ मिसळून दातांवर चोळल्याने दात चमकदार होतात.

Amarvel (Dodders) | Agrowon

जुन्या जखमा

अमरवेल पावडर, सुंठ आणि तूप मिसळून जुन्या जखमांवर लावल्यास जुन्या जखमा भरण्यासाठी मदत होते.

Amarvel (Dodders) | Agrowon

केस गळणे

अमरवेल तिळ किंवा गुलाबाच्या तेलात शिजवून ते डोक्याला लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. केस गळत नाहीत

Amarvel (Dodders) | Agrowon

Urad dhal : बद्धकोष्ठतेवर रामबाण आहे उडीद डाळ; आहेत अनेक फायदे