Wheat Production : यंदा गव्हाचे उत्पादन वाढणार

sandeep Shirguppe

गव्हाचे उत्पादन वाढणार

यंदा रब्बीमध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरयाणा या राज्यांत गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे.

Wheat Production | agrowon

केंद्रिय मंत्र्याची घोषणा

यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन वाढणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी दिली.

Wheat Production | agrowon

पेरणी पूर्णत्वास

ऑक्टोबरमध्ये थंडीसोबत सुरू झालेली पेरणी आता पूर्णत्वास गेली आहे.

Wheat Production | agrowon

३३६.९६ लाख हेक्टर पेरणी

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ च्या या सालात ३३६.९६ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.

Wheat Production | agrowon

मागील वर्षी ३३५.६७ उत्पादन

गेल्या वर्षी हा आकडा ३३५.६७ लाख हेक्टर होता.

Wheat Production | agrowon

गव्हाचे पीक उत्तम

यंदा गव्हाचे पीक उत्तम स्थितीत आहे. दोन राज्यांत ५९ लाख हेक्टर थंडी चांगली असल्यामुळे गव्हाला फायदा होत आहे.

Wheat Production | agrowon

हवामान प्रतिरोधक बियाणे पेरणी

पंजाब आणि हरियाणात यंदा ७० टक्के हवामान प्रतिरोधक बियाणांची पेरणी करण्यात आली आहे.

Wheat Production | agrowon

११४ दशलक्ष उत्पादन शक्य

एकूण स्थिती पाहता गव्हाचे पीक वर्ष २०२३-२४ मध्ये ११४ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

यंदा उत्पादन वाढ

२०२२-२३ या २ वर्षात ११०.५५ दशलक्ष टन गहू देशभरातील सर्व राज्यांमधून उत्पादित झाला होता.

Wheat Production | agrowon