Bachchu Kadu : बैलगाडा शर्यतीचा भिडू बच्चू भाऊ कडू, अवघ्या ८ सेकंदात पार केलं मैदान...

sandeep Shirguppe

अमरावती बहिरम यात्रा

विदर्भातील अमरावतीमध्ये बहिरम यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात.

Bachchu Kadu | agrowon

बैलगाडा शर्यत

अमरावतीच्या बहिरम यात्रेचे खास आकर्षण म्हणजे बैलगाडा शर्यत असते. या शर्यतीचे जोरदार नियोजन केले जाते.

Bachchu Kadu | agrowon

आमदार बच्चू कडू

दरम्यान या यात्रेतील आमदार बच्चू कडू यांचे काही फोटो आणि व्हीडिओ व्हायरल होत आहेत.

Bachchu Kadu | agrowon

शंकरपटाचं आयोजन

यात्रेनिमित्त आमदार बच्चू कडू यांनी भव्य शंकरपटाचं आयोजन केलं. या यात्रेसाठी राज्यभरातून लोकांनी हजेरी लावली.

Bachchu Kadu | agrowon

विदर्भ केसरी शंकरपट

बहिरम यात्रेत विदर्भ केसरी जंगी शंकरपट बैलजोडी शर्यतचं आयोजन करण्यात आलं होते. यावेळी अने बैलजोड्या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या.

Bachchu Kadu | agrowon

लोकांची गर्दी

शंकरपट बैलजोडी शर्यतीसाठी लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आल्याने हजारो लोकांची गर्दी पहायला असते.

Bachchu Kadu | agrowon

बच्चू कडूंनी चालवली बैलगाडी

दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी घेऊन शंकरपटात सहभागी होऊन अवघ्या ८ सेकंदात पल्ला गाठला.

Bachchu Kadu | agrowon

शर्यतीचा व्हिडीओ

बच्चू कडूंचा बैलगाडी शर्यतीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यांनी अवघ्या काही सेकंदातच शर्यतीचा पल्ला गाठला.

Bachchu Kadu | agrowon

८ सेकंदात मैदान पूर्ण

बच्चू कडू यांनी ८ सेकंदात बाजी मारलेली पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक होत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

Bachchu Kadu | agrowon
आणखी पाहा...