Water hyacinth : जलपर्णी डोकेदुखी नसून आहे उत्पन्नाचे साधन! कसे कमवाल पैसे

Aslam Abdul Shanedivan

जलपर्णी

जलपर्णी हे एक झुडूपासारखे दिसणारे तण असून ती तलावामध्ये उगवते. ही वनस्पती काही उपयोगाची नाही असे मानले जाते.

Water hyacinth | agrowon

डोकेदुखी

तलाव, नदीत मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने ही सध्या डोकेदुखी ठरत आहे.

Water hyacinth | agrowon

सेंद्रिय खत

मात्र त्याचे योग्य व्यवस्थापन करून एका शेतकऱ्याने या शापित तणाचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर केले आहे

Water hyacinth | agrowon

प्रगतीशील शेतकरी

किसान तकच्या माहितीनुसार देविनेनी मधुसूदन हे एक प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी जलपर्णीचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले आहे.

Water hyacinth | agrowon

खताची किंमत

देविनेनी मधुसूदन त्यांनी तयार केलेल्या खताची किंमत केवळ ५ रुपये किलो आहे

Water hyacinth | agrowon

उच्च दर्जाचे खत

डिझेल इंजिनद्वारे या जलपर्णी बाहेर काढून त्याचे अनेक तुकडे केले जातात. त्यानंतर याचे उच्च दर्जाचे कंपोस्ट तयार केले जाते.

Water hyacinth | agrowon

अनोखे यंत्र

तर अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडलेल्या गोदास नरसिंह यांनी हे अनोखे यंत्र तयार केले आहे.

Water hyacinth | agrowon

Bhogi : आज भोगी; कशी कराल भोगीची भाजी?