Bhogi : आज भोगी; कशी कराल भोगीची भाजी?

Aslam Abdul Shanedivan

थंडीचे दिवस

जानेवारी म्हणा किंवा थंडीच्या दिवसात आपल्या ग्रामीण भागासह शहरी भागात भरपूर प्रमाणात भाजीपाला तयार होतो.

Bhogi | agrowon

मराठी सण

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणारा पहिला मराठी सण म्हणजे मकर संक्रांत.

Bhogi | agrowon

भोगी

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरा केला जातो. या दिवशी भोगीची खास भाजी बनवण्याची पद्धत आहे.

Bhogi | agrowon

आजच्या दिवशी भोगीची भाजी :

वांगी, हिरवे हरभरे, चिरलेली गाजरं, तीळ, चिरलेली कोथिंबीर

Bhogi | agrowon

भोगी भाजी आणि बाजरीची भाकरी

भोगीच्या दिवशी मिक्स भाजीसह बाजरीची भाकरी, चटणी, नैवेद्यासाठी तयार केली जाते

Bhogi | agrowon

ऊर्जा प्राप्त होते

भोगीची भाजी बनवताना यामध्ये गाजर, वांगे, घेवडा, तीळ आणि हरभरा वापरला जातो. ज्यामुळे शरीराला थंडीच्या दिवसात ऊर्जा प्राप्त होते.

Bhogi | agrowon

त्वचेतील कोरडेपणा

याशिवाय त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते.

Bhogi | agrowon

Republic Day 2024 : प्रजासत्ताक सोहळ्यासाठी राज्यातील दहा शेतकऱ्यांना सपत्निक निमंत्रण

आणखी पाहा