Peepal Leaves : पिंपळाची पाने उकळून प्या मिळतील असे फायदे

Aslam Abdul Shanedivan

पिंपळ

पिंपळ हे मोठे झाड असते. याच्या सावलीमुळे अनेकांना उन्हाळ्यात आधार मिळतो. मात्र याचे दुसरे आरोग्यदायक फायदे आहेत

Peepal Leaves | Agrowon

रक्तातील साखरेची पातळी

मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पिंपळाची पानांचा काड्याची मदत होते.

Peepal Leaves | Agrowon

हृदयविकाराचा धोका

पिंपळाची पाने पाण्यात ठेवून त्याचे पाणी पिल्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत मिळते. तसेच हृदय निरोगी राहते

Peepal Leaves | Agrowon

उच्च रक्तदाब

अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. हे कमी करण्यासाठी पिंपळाची पाने उपयुक्त ठरतात

Peepal Leaves | Agrowon

शरीर डिटॉक्स करते

पिंपळाच्या पानांचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे पाणी शरीर आणि रक्तातील हानिकारक घटक काढून टाकते आणि शुद्ध करते

Peepal Leaves | Agrowon

पोटाशी संबंधित समस्या

पिंपळाच्या पानांचे पाणी पोटाशी संबंधित समस्या जसे की गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, सूज येणे, उलट्या होणे, जुलाब इत्यादीपासून मुक्तता देण्यात मदत करते

Peepal Leaves | Agrowon

मानसिक आरोग्य

पिंपळाच्या पानांचे पाणी हे मानसिक आरोग्य सुधारून मेंदूचे आरोग्य वाढवते. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत होते

Peepal Leaves | Agrowon

Hibiscus : बागेतेली 'या' झाडाच्या मुळापासून फुलांपर्यंत सर्व काही आहे उपयोगी