PM Modi visit to Ayodhya : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा अन् रोड शो....

Aslam Abdul Shanedivan

मोदी अयोध्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

PM Modi visit to Ayodhya | agrowon

अयोध्या धाम रेल्वे स्टेशन

मोदी हे महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम, पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील

PM Modi visit to Ayodhya | agrowon

16 किलोमीटर रोडशो

यावेळी अयोध्या नगरीत त्यांचा 16 किलोमीटर रोडशो झाला. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

PM Modi visit to Ayodhya | agrowon

जल्लोषात स्वागत

पंतप्रधान मोदी यांचे अयोध्येत जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी मोदी यांचे शंख, डमरू आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात येणार आले.

PM Modi visit to Ayodhya | agrowon

तगडा बंदोबस्त

पंतप्रधान मोदी यांच्या अयोध्या दौऱ्यावरून तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. तर मोदींच्या 16 किलोमीटर रोडशो त्यांच्या स्वागतासाठी कमानी करण्यात आल्या होत्या.

PM Modi visit to Ayodhya | agrowon

अयोध्येचा विकास

अयोध्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येच्या विकासासाठी सुमारे ११,१०० कोटी आणि आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांसाठी सुमारे ४,६०० कोटी रुपये देण्याची घोषणा करणार आहेत.

PM Modi visit to Ayodhya | agrowon

Benefits Cherries : चेरी फळ आपल्यासाठी वरदानच