Benefits Cherries : चेरी फळ आपल्यासाठी वरदानच

sandeep Shirguppe

चेरी शरिराला वरदान

निसर्गाने आपल्याला फळांच्या रूपात अनेक भेटवस्तू दिल्या आहेत, यामध्ये चेरी हे फळ आपल्यासाठी वरदानच लाभलेले आहे.

Benefits Cherries | agrowon

व्हिटॅमिन सी

उत्कृष्ट चवीमुळे जगभरात लोकप्रिय असलेल्या चेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात.

Benefits Cherries | agrowon

चेरीत मिनरल्स

चेरीमध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स देखील आढळतात, ज्यामुळे शरीरातील सर्व समस्या दूर होतात.

Benefits Cherries | agrowon

रक्तातील साखरेवर प्रभावी

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासोबतच हृदयविकार, सांधेदुखीवरही ते खूप उपयुक्त आहे.

Benefits Cherries | agrowon

गरोदरपणात फायदेशीर

गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या जीवनसत्त्व आणि खनिजांमुळे चेरीचे सेवन करण्यास सांगितलं जाते.

Benefits Cherries | agrowon

त्वचा तरूण राहते

महिलांना त्यांच्या चेहऱ्याची नैसर्गिकरित्या काळजी घ्यायची असेल तर त्यांनी त्यांच्या आहारात चेरीचे सेवन केलेच पाहिजे.

Benefits Cherries | agrowon

लठ्ठपणा कमी होतो

एका संशोधनानुसार चेरीमध्ये लठ्ठपणाविरोधी प्रभाव आहे, ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Benefits Cherries | agrowon

निद्रानाशावर उपचार

चेरीमध्ये मेलाटोनिन आणि अँथोसायनिन नावाचे पदार्थ आढळतात, जे झोप सुधारण्यासाठी प्रभावी आहेत.

Benefits Cherries | agrowon

पीरियड्सच्या समस्येत फायदेशीर

अनेकदा महिलांना पीरियड्सच्या वेळी पेटके येणे, पोटदुखी, क्रॅम्प्सची तक्रार असते, अशा परिस्थितीत औषध घेण्याऐवजी तुम्ही चोरीचे सेवन करा.

Benefits Cherries | agrowon

सांधेदुखीत फायदेशीर

चेरीचा रस नियमित सेवन केल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. सांधेदुखीच्या रुग्णांसाठी चेरी रामबाण उपाय आहे.

Benefits Cherries | agrowon
आणखी पाहा...