PM Modi : मोदींनी राष्ट्रपतींकडे सोपवला राजीनामा, १७वी लोकसभा विसर्जित होणार

Aslam Abdul Shanedivan

निवडणुकीचा निकाल

देशात नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत भाजपसह मित्र पक्ष असणाऱ्या महायुतीला चांगेल यश मिळाले नाही.

PM Modi | Agrowon

एनडीएला २९२ जागा

भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना केवळ २९२ जागा मिळू शकल्या. तर विरोधी इंडिया आघाडीने २३४ जागांवर यश मिळवले आहे

PM Modi | Agrowon

पंतप्रधान नरेंद्र मोदी

या यशामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा भाजप केंद्रात सत्तेवर येईल

PM Modi | Agrowon

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीमाना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला

PM Modi | Agrowon

राष्ट्रपती भवन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला

PM Modi | Agrowon

राष्ट्रपतींची मोदींना विनंती

यावेळी राष्ट्रपतींनी मोदींचा स्वीकारला असून त्यांना आणि मंत्रिमंडळाला नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांची पदे कायम ठेवण्याची विनंती केली.

PM Modi | Agrowon

१७वी लोकसभा विसर्जित

त्यामुळे त्यामुळे १७वी लोकसभा विसर्जित होईल. तर १८ व्या लोकसभेच्या कार्यकाळास सुरूवात होईल

PM Modi | Agrowon

PM Narendra Modi : 'एक पेड माँ के नाम' जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोहीम