Narendra Modi Goseva : पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केली पुंगनूर गायींची गोसेवा

Mahesh Gaikwad

नरेंद्र मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी घेतलेल्या बेधक निर्णयांमुळे चर्चेत असतात. पंतप्रधान झाल्यानंतर मोंदींना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा हाही त्यापैकीच एक.

Narendra Modi Goseva | Agrowon

काळाराम मंदीर

दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नाशिकच्या काळाराम मंदिरात मोदींनी स्वत: स्वच्छता केल्यामुळे पुन्हा चर्चेत आले.

Narendra Modi Goseva | Agrowon

भारतीय संस्कृती

देशाचा कारभार करतानाच मोदी भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला महत्त्व देताना दिसतात. आपल्या अनेक भाषणांमध्ये मोदी हिंदू संस्कृतीचे दाखले देतानाही आपल्याला दिसतात.

Narendra Modi Goseva | Agrowon

गोसेवा

पंतप्रधान मोदी यांचा गोसेवा करतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. नामशेष होत असलेल्या पुंगनूर जातीच्या गायी या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

Narendra Modi Goseva | Agrowon

पुंगनूर गायी

मकर संक्राती सणानिमित्त नरेंद्र मोदी गायींना चारा खायला घालताना दिसत आहेत. हिंदू धर्मामध्ये गायींना अनन्य साधारण महत्त्व आहे.

Narendra Modi Goseva | Agrowon

गोमाता

पुराणातील मान्यतांनुसार गायीमध्ये ३३ कोटी देव निवास करतात. त्यामुळे गायीला मातेचा दर्जा प्राप्त आहे.

Narendra Modi Goseva | Agrowon

पंतप्रधान आवास

गायींना चारा खायला घालतानाची मोदींचा हा व्हिडीओ त्यांच्या दिल्लीतील पंतप्रधान आवासातील आहे.

Narendra Modi Goseva | Agrowon

मकर संक्रांतीला गोसेवा

गायींना चारा खायला देण्याशिवाय मकर संक्रांतीनिमित्त केल्या जाणाऱ्या गुळाच्या प्रसादाचा भोग गायींना चढवला.

Narendra Modi Goseva | Agrowon