PM Modi visit to Maharashtra : पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार

Aslam Abdul Shanedivan

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (२८) महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर आहेत.

PM Modi visit to Maharashtra | Agrowon

महिला मेळाव्याचे आयोजन

भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

PM Modi visit to Maharashtra | Agrowon

विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

यादरम्यान पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

PM Modi visit to Maharashtra | Agrowon

नमो शेतकरी महासन्मान निधी

पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा होणार आहेत

PM Modi visit to Maharashtra | Agrowon

पंडित दीनदयाळ उपाध्याय

तसेच यवतमाळ शहरात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही होणार आहे.

PM Modi visit to Maharashtra | Agrowon

महिला बचत गटांना 'फिरता निधी'

संपूर्ण राज्यातील ५.५ लाख महिला बचत गटांना ८२५ कोटी रुपयांचा 'फिरता निधी' वितरित केला जाणार आहे.

PM Modi visit to Maharashtra | Agrowon

रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन

राज्यातील वर्धा-कळंब ब्रॉडगेज लाइन, नवीन आष्टी-अमळनेर ब्रॉडगेज लाइन या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन होणार

PM Modi visit to Maharashtra | Agrowon

Black Tomato Farming : लाखोंचा नफा मिळवून देणाऱ्या काळ्या टोमॅटोच्या शेतीचा इतिहास