Black Tomato Farming : लाखोंचा नफा मिळवून देणाऱ्या काळ्या टोमॅटोच्या शेतीचा इतिहास

Aslam Abdul Shanedivan

लाल टोमॅटोची शेती

आपल्याकडे सध्या लाल टोमॅटोपेक्षा काळ्या टोमॅटोची शेतीची जोरदार चर्चा रंगली आहे.

Black Tomato Farming | Agrowon

बाहेरून काळे आणि आतून लाल

काळे टोमॅटो जास्त काळ ठेवता येतात. तर हे टोमॅटो बाहेरून काळे आणि आतून लाल असतात. त्यांची चव फारशी आंबट किंवा गोडही नसते.

Black Tomato Farming | Agrowon

औषधी गुणधर्म

विशेषत: काळ्या टोमॅटोमध्ये लाल टोमॅटोपेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. जे कोलेस्ट्रॉल, वजन आणि साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात

Black Tomato Farming | Agrowon

शेती कशी केली जाते?

काळ्या टोमॅटोची लागवड लाल टोमॅटोसारखीच असते. तर याला उबदार हवामानासह जमिनीचा pH मूल्य हा ६ ते ७ च्या दरम्यान असावा लागतो

Black Tomato Farming | Agrowon

काळ्या टोमॅटोचा इतिहास

काळ्या टोमॅटोची पहिल्यांदा शेती ही इंग्लंडमध्ये झाली. त्यामुळे या शेतीस इंडिगो रोज टोमॅटो फार्मिंग असे म्हणतात.

Black Tomato Farming | Agrowon

पेरणी कोणत्या महिन्यापासून करता येते?

जानेवारी महिन्यात काळ्या टोमॅटोची लागवड ही सर्वोत्तम मानली जाते. जानेवारीत पेरणी केल्यास मार्च किंवा एप्रिलपर्यंत पीक तयार होते.

Black Tomato Farming | Agrowon

किती खर्च येईल

काळ्या टोमॅटोच्या लागवडीचा खर्च लाल टोमॅटोएवढाच आहे. तुम्हाला फक्त बियाण्यांसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. तर नफ्याचा विचार केल्यास हेक्टरी ४-५ लाख रुपये नफा मिळवता येतो.

Black Tomato Farming | Agrowon

Home Remedies : मध अन् काळी मिरीचं चाटण अनेक आजारांवर गुणकारी