fowl Cholera Disease : कोंबड्यांतील फाउल कॉलरा आजारावर प्रतिबंध आणि उपचार

Aslam Abdul Shanedivan

शेडमधील व्यवस्थापन

पोल्ट्री व्यवसाय कोंबड्यांना पटकीचा रोग होऊ नये यासाठी शेडमधील व्यवस्थापन चांगले ठेवावे.

Fowl Cholera Disease | Agrowon

जंगली पक्षी, उंदीर, घुशींचा बंदोबस्त

जंगली पक्षी, उंदीर, घुशी, वराह, श्वान आणि मांजरांना शेड आणि परिसरात येऊ देऊ नये.

Fowl Cholera Disease | Agrowon

शेडचे निर्जंतुकीकरण

कोंबड्या ठेवण्यापूर्वी शेडचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. खाद्य आणि पाण्याची भांडी दररोज स्वच्छ करून उन्हात वाळवून घ्यावे.

Fowl Cholera Disease | Agrowon

लसीकरण करावे

कोंबड्यांचे १० ते १२ आणि २१ व्या आठवड्यांत लसीकरण करावे. शेडमध्ये गर्दी होणार नाही यांची दक्षता घ्यावी

Fowl Cholera Disease | Agrowon

विलगीकरण करावे

ज्या कोंबड्या पटकी या रोगामुळे बाधित झाल्या आहेत त्यांना त्वरित वेगळे करावे. पशुवैद्यकाच्या सल्याने उपचार करावेत.

Fowl Cholera Disease | Agrowon

शेडचे निर्जंतुकीकरण

रोग पुर्णपणे संपविण्यासाठी शेड तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. शेड स्वच्छ धुवावे.

Fowl Cholera Disease | Agrowon

मृत कोंबड्या पुरून टाकावे

शेड तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण झाल्यानंतर गादी काढून टाकावी. मृत कोंबड्या त्या खोल पुरून टाकावे.

Fowl Cholera Disease | Agrowon

Chicken Disease : कोंबड्यांतील फाउल कॉलरा आजाराची काय आहेत कारणे?