Wound Care : घरीच करा हे साधे उपाय; जखम होईल चुटकीसरशी बरी आणि डागही पडणार नाहीत!

Anuradha Vipat

इन्फेक्शन होण्याचा धोका

जखम छोटी असो वा मोठी, तिची योग्य काळजी न घेतल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

Wound Care | agrowon

घरगुती व प्रथमोपचार

एखादी किरकोळ जखम किंवा खरचटल्यास घरीच त्वरित आराम मिळवण्यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे सोपे घरगुती व प्रथमोपचार उपाय करू शकता.

Wound Care | agrowon

जखम स्वच्छ धुवा

सर्वात आधी जखम झालेला भाग स्वच्छ आणि थंड पाण्याने हळुवारपणे धुवा. यामुळे जखमेतील धूळ आणि कचरा साफ होतो.

Wound Care | agrowon

रक्तस्त्राव थांबवा

जर जखमेतून रक्त येत असेल, तर एका स्वच्छ कापडाने किंवा कापसाने जखमेवर २ ते ३ मिनिटे हलका दाब देऊन धरा.

Wound Care | agrowon

अँटीसेप्टिक क्रीम लावा

जखम सुकल्यानंतर त्यावर एखादे अँटीसेप्टिक क्रीम लावा आणि धूळ बसू नये म्हणून त्यावर स्वच्छ पट्टी बांधा.

Wound Care | agrowon

हळद

हळदीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. किरकोळ जखमेवर हळद लावल्याने रक्तस्त्राव थांबतो आणि संसर्ग होत नाही.

Wound Care | Agrowon

मध

मधामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जखमेवर शुद्ध मध लावल्याने त्वचा वेगाने पूर्ववत होते आणि जळजळ कमी होते.

Wound Care | agrowon

Power Of No : प्रत्येकाला खूश करणं सोडा! जाणून घ्या आयुष्यात 'नाही' म्हणण्याचे थक्क करणारे फायदे

Power Of No | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...