Heart Health : हृदय राहील एकदम फिट! आजच तुमच्या रोजच्या आहारात करा हे ५ मोठे बदल

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात कमी तेल, जास्त फायबर आणि पौष्टिक घटकांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Heart Health | agrowon

हृदयविकाराचा झटका

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे धमन्यांमध्ये ब्लॉक होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Heart Health | Agrowon

मोहरीचे तेल

जेवणात मोहरीचे तेल, शेंगदाणा तेल किंवा खोबरेल तेल यांसारखी कच्च्या घाणीची तेले वापरा. तसेच दर २-३ महिन्यांनी तेल बदलत राहा.

Heart Health | agrowon

साखर मिठाचे प्रमाण

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब वाढतो आणि जास्त साखरेमुळे लठ्ठपणा व मधुमेह होतो, जे दोन्ही हृदयाचे शत्रू आहेत.

Heart Health | agrowon

फायबरचे प्रमाण

रोजच्या आहारात कोंडा न काढलेल्या पिठाची चपाती, ओट्स, दलिया आणि जव यांचा समावेश करा.

Heart Health | agrowon

सुकामेवा

नट्स आणि सीड्स हे हृदयाचे सुपरफूड आहेत. रोज रात्री भिजवलेले ४ बदाम आणि २ अक्रोड सकाळी खा.

Heart Health | Agrowon

ताजे फळ

रोज किमान एक ताजे फळ खा. जेवणात अर्धा भाग सॅलड आणि हिरव्या पालेभाज्यांचा ठेवा.

Heart Health | Agrowon

Diabetes Diet : डायबेटिस होणार छुमंतर! रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारे पदार्थ

Diabetes Diet | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...