Fungal Infection In Summer : उन्हाळ्यात फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Anuradha Vipat

फंगल इन्फेक्शन

उन्हाळ्यात घाम आणि दमट हवामानामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

Fungal Infection In Summer | agrowon

आंघोळ

उन्हाळ्यात घामामुळे बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करा.

Fungal Infection In Summer | Agrowon

कडुनिंबाची पाने

उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकणे फायदेशीर ठरेल.

Fungal Infection In Summer | agrowon

कोरडे राहा

आंघोळीनंतर शरीर, बोटांमधील जागा आणि त्वचेच्या घड्या पूर्णपणे कोरड्या करा.

Fungal Infection In Summer | agrowon

सुती कपडे

घाम शोषून घेतील असे सैल आणि सुती कपडे घाला.

Fungal Infection In Summer | agrowon

कपड्यांची स्वच्छता

एकदा वापरलेले कपडे, अंडरगार्मेंट्स आणि मोजे न धुता पुन्हा वापरू नका.

Fungal Infection In Summer | Agrowon

वैयक्तिक वस्तू

दुसऱ्याचा टॉवेल, कंगवा किंवा कपडे वापरणे टाळा, कारण फंगल इन्फेक्शन संसर्गातून पसरू शकते.

Fungal Infection In Summer | Agrowon

Meditation On Brain : ध्यान करा आणि बदला मेंदूची कार्यक्षमता

Meditation On Brain | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...