Yellow Watermelon : लाल नाहीच पिवळे कलिंगडही आहे भरपूर फायदेशीर

Aslam Abdul Shanedivan

स्वादिष्ट फळे

उन्हाळ्यात आपल्या शरीराला गारवा देण्याचे काम स्वादिष्ट फळे करतात. यात द्राक्ष, आंबा, टरबूज, खरबूज यांचा समावेश होतो.

Yellow Watermelon | Agrowon

कलिंगडाचा आस्वाद

यात भरपूर पाणी शरीराला फायदा देणारे घटक असल्याने उन्हाळ्यात लोक कलिंगडाचा आस्वाद घेतात

Yellow Watermelon | Agrowon

पिवळ्या रंगाचे कलिंगड

मात्र सध्या बाजारात लालभडक कलिंगडासह पिवळ्या रंगाचे कलिंगडही उपलब्ध आहे. हे देखील अनेक फायदे देणारे आहे

Yellow Watermelon | Agrowon

डेझर्ट किंग

पिवळ्या रंगाचे कलिंगडची उत्पत्ती आफ्रिकेतील असून ते बहुतेक वाळवंटी भागात घेतले जाते. पिकवण्यासाठी कमी पाणी लागत असल्याने याला डेझर्ट किंग म्हणतात.

Yellow Watermelon | Agrowon

कलिंगडाचे फायदे

पिवळे कलिंगडालही चवीला लाल इतकेच गोड असते, पण यातील लाइकोपीन नावाचे रसायन आपल्या शरीराला फायर महत्त्वाचे असते.

Yellow Watermelon | Agrowon

ते पिवळे कलिंगड अधिक गोड

लाइकोपीन हे लाल कलिंगडमध्ये आढळत नसल्याने ते पिवळे कलिंगड लाल रंगापेक्षा अधिक गोड असते.

Yellow Watermelon | Agrowon

अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीन

पिवळ्या कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए आणि सीसह अँटीऑक्सिडंट्स आणि बीटा कॅरोटीन लाल टरबूजपेक्षा जास्त असते

Yellow Watermelon | Agrowon

Tea Production : चहापत्तीचे दर वाढणार ; चहा उत्पादनात यंदा ५० टक्क्यांनी घट