Immunity Boosting Drink : रोग प्रतिकारशक्ती वाढवयची आहे? गरम पाण्यात फक्त ‘या’ तीन गोष्टींचा वापर करा

Aslam Abdul Shanedivan

पावसाळा

सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक संसर्ग रोग डोकं वर काढत आहेत. अशा वेळी आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे फार गरजेचे असते

Immunity Boosting Drink | Agrowon

इम्युनिटी ड्रिंक

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सकाळी गरम पाण्यात आले, हळद, लिंबू व मध घालून इम्युनिटी ड्रिंक तयार करून पिल्यास आरोग्य निरोगी राहते

Immunity Boosting Drink | Agrowon

आहारतज्ज्ञाचे मत

आहारतज्ज्ञ सुहानी सेठ अग्रवाल यांच्या मते, गरम पाण्यातील या इम्युनिटी ड्रिंकमुळे नक्कीच रोगप्रतिकारक शक्ती वाढते

Immunity Boosting Drink | Agrowon

आले

आल्यामधील दाहकविरोधी अँटिऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे जळजळ, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

Immunity Boosting Drink | Agrowon

हळदी

हळदीतील कर्क्युमिन आणि विरोधी दाहक गुणधर्म रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करतात

Immunity Boosting Drink | Agrowon

लिंबू

लिंबामधील क जीवनसत्त्व शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींच्या वाढीसाठी मदत करतात. ज्या संसर्गाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.

Immunity Boosting Drink | Agrowon

मध

मध हा नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्मांचा असल्याने शरीराचे संरक्षण करतो. तसेच घशाची खवखवणेदेखील शांत करतो.

Immunity Boosting Drink | Agrowon

Garlic For Health : उपाशीपोटी लसणाच्या २ पाकळ्या चघळा अन् आश्चर्यकारक फायदे पाहा

आणखी पाहा