Avoid Fruits In Pregnancy : गरोदरपणात महिलांनी कोणती फळे खाणे टाळावे?

Anuradha Vipat

परिणाम

गरोदरपणात महिलांच्या आहाराचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या आरोग्यावर होत असतो.

Avoid Fruits In Pregnancy | Agrowon

धोका

काही फळांमुळे गर्भपात किंवा अकाली प्रसूतीचा धोका वाढू शकतो.

Avoid Fruits In Pregnancy | Agrowon

पपई

कच्च्या पपईमध्ये 'लेटेक्स' आणि 'पेपेन' नावाचे घटक असतात. हे घटक गर्भाशयात आकुंचन निर्माण करतात, ज्यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो.

Avoid Fruits In Pregnancy | Agrowon

अननस

अननसामध्ये 'ब्रोमेलेन' नावाचे एन्झाईम असते. हे एन्झाईम गर्भाशयाचे तोंड मऊ करते आणि अकाली प्रसूती किंवा गर्भपातास कारणीभूत ठरू शकते.

Avoid Fruits In Pregnancy | Agrowon

काळी द्राक्षे

द्राक्षांच्या सालीमध्ये 'रेझवेराट्रोल'नावाचे संयुग असते. हे गरोदर महिलांमधील संप्रेरकांचे संतुलन बिघडू शकते.

Avoid Fruits In Pregnancy | agrowon

खजूर

खजूर अत्यंत पौष्टिक असले तरी त्यांची प्रवृत्ती उष्ण असते. जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्याने गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन होऊ शकते.

Avoid Fruits In Pregnancy | Agrowon

विशेष लक्ष

गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत महिलांनी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

Avoid Fruits In Pregnancy | agrowon

Jyesthamadh And Honey : घशाची खवखव आणि खोकल्यापासून त्वरित आराम: 'ज्येष्ठमध आणि मध' चे जादूई फायदे

Jyesthamadh And Honey | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...