Anuradha Vipat
गर्भावस्थेचा काळ हा प्रत्येक स्त्रीसाठी अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचा असतो.
बाळाच्या रक्ताभिसरणासाठी पालक, मेथी, गूळ, आणि खजूर आवर्जून खा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी भरपूर पाणी, नारळ पाणी आणि ताक प्या.
वैचारिक प्रगतीसाठी चांगले साहित्य वाचा. बाळाशी संवाद साधा किंवा शास्त्रीय संगीत ऐका.
दररोज १५-२० मिनिटे संथ गतीने चालावे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
रात्री ८ तास आणि दुपारी शक्य असल्यास १ तास झोप घ्या. झोपताना डाव्या कुशीवर झोपणे बाळासाठी उत्तम मानले जाते.
जड ओझे उचलणे किंवा पायऱ्या जास्त चढ-उतार करणे टाळावे.