Anuradha Vipat
रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्यासाठी नवीन सवयी सुरू करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
कामाच्या व्यापामुळे थोडा मानसिक थकवा जाणवू शकतो.
लेखन, पत्रकारिता किंवा संवाद क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळतील.
आज भावनिक स्थैर्यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
कठीण समस्या सहज सुटतील. आरोग्याची काळजी घ्या.
आजचा दिवस संतुलित राहील. प्रेमसंबंधात महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता.
तुमची मेहनत फळाला येईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
आज संयम बाळगणे आवश्यक आहे. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.
आजचा दिवस शुभ आहे. मनात साठलेल्या भावना व्यक्त केल्याने हलके वाटेल.
बोलण्यात स्पष्टता येईल आणि लोक तुमचे ऐकून घेतील.
जोडीदाराबद्दल कृतज्ञता वाटेल. मानसिक शांतता बिघडू शकते.