Pregnancy Care During Eclipse : ग्रहणात गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

Anuradha Vipat

शुभ

विज्ञानानुसार ग्रहण ही एक खगोलीय घटना असली, तरी भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये ग्रहणादरम्यान गर्भवती महिलांनी खबरदारी घेणे शुभ मानले जाते.

Pregnancy Care During Eclipse | agrowon

घराबाहेर पडणे

ग्रहणादरम्यान वातावरणात हानिकारक किरणांचा प्रभाव असतो त्यामुळे गर्भवती महिलांनी थेट सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाशाच्या संपर्कात येऊ नये

Pregnancy Care During Eclipse | agrowon

धारदार वस्तू

ग्रहणादरम्यान सुरी, कात्री, सुई किंवा विळी यांसारख्या धारदार वस्तूंचा वापर करू नये.

Pregnancy Care During Eclipse | agrowon

शिळे अन्न

ग्रहणापूर्वी तयार केलेले अन्न ग्रहण संपल्यानंतर खाऊ नये.

Pregnancy Care During Eclipse | Agrowon

तुळशीच्या पानांचा वापर

पाणी किंवा साठवलेल्या अन्नामध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावीत, जेणेकरून त्यातील शुद्धता टिकून राहते 

Pregnancy Care During Eclipse | Agrowon

झोपणे टाळा

 ग्रहणाच्या काळात झोपण्याऐवजी देवाचे नामस्मरण करणे किंवा धार्मिक पुस्तके वाचणे उत्तम मानले जाते

Pregnancy Care During Eclipse | Agrowon

ताठ बसा

बसताना किंवा झोपताना शरीर वाकवून न बसता ताठ बसण्याचा सल्ला दिला जातो

Pregnancy Care During Eclipse | Agrowon

Marriage Tips For Girls : मुलींनी लग्नानंतर 'या' चुका नक्की टाळाव्यात

Marriage Tips For Girls | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...