Anuradha Vipat
लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असते. लिंबातील सायट्रिक आम्ल दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांसोबत मिसळल्यास प्रतिक्रिया होते
लिंबू आम्लयुक्त स्वरूपाचे असते जे मसालेदार पदार्थांची उष्णता वाढवते.
लिंबू आणि पपई एकत्र खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो
चहामध्ये लिंबू मिसळल्याने पचनक्रियेत अडथळा येऊ शकतो
काकडी लिंबासोबत मिसळल्यास पचनक्रिया बिघडू शकते
टोमॅटो लिंबासोबत खाल्यास पोषक तत्वांचे शोषण कमी होऊ शकते.
गाजर आणि लिंबू एकत्र खाल्ल्यास पचनक्रियेत अडथळे निर्माण होतात