Pradhan Mantri Ujjwala Yojana : फक्त 'या' महिलांनाच मिळणार मोफत सिलिंडर

Aslam Abdul Shanedivan

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना असून यातीलच एक प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे.

Pradhan Mantri Ujjwala Yojana | Pradhan Mantri Ujjwala Yojana

पंतप्रधान नरेंद्र मोदी

ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये सुरू केली

Pradhan Mantri Ujjwala Yojana | Pradhan Mantri Ujjwala Yojana

आर्थिक दुर्बल महिला

याअंतर्गत केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत गॅस कनेक्शनसह सिलिंडर आणि गॅस शेगडी मोफत देते.

Pradhan Mantri Ujjwala Yojana | Pradhan Mantri Ujjwala Yojana

१० कोटींहून अधिक सिलिंडर

आतापर्यंत या योजनेतून १० कोटींहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शनसह सिलिंडर दिल्याचा दावा सरकारने केला आहे

Pradhan Mantri Ujjwala Yojana | Pradhan Mantri Ujjwala Yojana

संकेत अर्ज उपलब्ध

या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.pmuy.gov.in/ या संकेत वर जाऊन अर्ज करता येतो

Pradhan Mantri Ujjwala Yojana | Pradhan Mantri Ujjwala Yojana

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

या योजनेसाठी १८ वर्षांवरील महिला अर्ज करू शकते. फक्त तिच्याकडे कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे. तर ती बीपीएल कुटुंबातील असावी.

Pradhan Mantri Ujjwala Yojana | Pradhan Mantri Ujjwala Yojana

कोणते मिळेल गॅस कनेक्शन

तसेच अर्ज करणारी महिला दारिद्र्यरेषेखालील असावी. अर्ज मंजुर होताच ती महिला भारत गॅस, इंडियन गॅस, एचपी गॅसचे कनेक्शन घेऊ शकते

Pradhan Mantri Ujjwala Yojana | Pradhan Mantri Ujjwala Yojana

Lok Sabha Elections : राज्यातील ८ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा