Anuradha Vipat
रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने तुमचे आरोग्य सुधारते. सूर्यनमस्कार एक योगासन आहे, जे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे निरोगी ठेवते
रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने स्नायू मजबूत होतात आणि लवचिकता वाढते. रक्ताभिसरण सुधारते
रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने पचनक्रिया सुधारते.वजन नियंत्रणात राहते.
रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवते तणाव आणि चिंता कमी होते.
रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने एकाग्रता वाढवते. मन शांत होते.
रोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने सकारात्मक दृष्टिकोन वाढतो
रोज सकाळी सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे फायदे अनुभवा.