Anuradha Vipat
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात राखणे महत्वाचे आहे
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी ताण व्यवस्थापित करणे गरजेचे आहे
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे हा महत्त्वाचा उपाय आहे
तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर नियमितपणे लक्ष ठेवा