Anuradha Vipat
गणपतीला निरोप देताना त्याला पुढील वर्षी परत येण्याची विनंती केली जाते
गणेश विसर्जन करताना तुम्ही "अस्मद् गृहेषु सत्वरं" मंत्र म्हणू शकता:
गणेश विसर्जन करताना तुम्ही "गच्छ गच्छ परं स्थानं गच्छे मया सह" हा मंत्र देखील म्हणू शकता
गणेश विसर्जन करताना म्हणलेल्या या मंत्राचा अर्थ "बाप्पा तू तुझ्या घरी जा आणि पुन्हा माझ्या घरी लवकर ये" असा होतो.
गणेश विसर्जन हे शास्त्रात सांगितलेल्या विधींनुसार करणे महत्त्वाचे आहे.
'मंगलमूर्ती मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या ! अशी गर्जना सर्वांनी करावी.
गणेश विसर्जन करुन घरी परत आल्यावर 'सुखकर्ता दुःखहर्ता' ही आरती म्हणावी.