Piles And Chronic Digestion : ऑपरेशनची गरज पडणार नाही; बद्धकोष्टता आणि पाईल्सच्या त्रासावर सोपे नैसर्गिक उपाय

Anuradha Vipat

रामबाण उपाय

मूळव्याध आणि पचनाच्या जुनाट समस्यांवर वेळीच योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करणे हाच सर्वात मोठा आणि रामबाण उपाय आहे.

Piles And Chronic Digestion | agrowon

मुख्य कारण

चुकीचा आहार, शरीरात पाण्याची कमतरता आणि मैद्याच्या पदार्थांमुळे होणारी बद्धकोष्टता हे मूळव्याध होण्याचे मुख्य कारण आहे.

Piles And Chronic Digestion | agrowon

ताक आणि ओवा

ताक हे पचनासाठी सर्वोत्तम मानले जाते आणि ते आतड्यांना थंडावा देऊन मूळव्याधाची सूज कमी करते.

Piles And Chronic Digestion | agrowon

भिजवलेले अंजीर

अंजीर हे नैसर्गिक रेचक म्हणून काम करते, ज्यामुळे जुनाट बद्धकोष्टता दूर होते.

Piles And Chronic Digestion | Agrowon

मुबलक पाणी पिणे

शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास आतड्यांमधील मळ सुकतो आणि पाईल्सचा त्रास वाढतो.

Piles And Chronic Digestion | Agrowon

कोरफड रस

सकाळी रिकाम्या पोटी २० मिली कोरफडीचा रस कोमट पाण्यातून घेतल्यास पचनसंस्थेचा दाह कमी होतो आणि मूळव्याधाच्या जखमा लवकर भरून येतात.

Piles And Chronic Digestion | agrowon

फायबरयुक्त आहार

आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या , ओट्स आणि तृणधान्यांचा समावेश करा. फायबरमुळे मळ मऊ होतो आणि पोट साफ होण्यास मदत होते.

Piles And Chronic Digestion | agrowon

Horoscope 1 September 2026 : आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल प्रगतीचा आणि नवीन ऊर्जेचा

Horoscope 1 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...