Horoscope 1 September 2026 : आजचा दिवस 'या' राशींसाठी असेल प्रगतीचा आणि नवीन ऊर्जेचा

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवीन ऊर्जेचा राहील. रागावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 1 September 2026 | agrowon

वृषभ

कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुनी रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात.

Horoscope 1 September 2026 | agrowon

मिथुन

नोकरी आणि व्यवसायात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे.

Horoscope 1 September 2026 | agrowon

कर्क

मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील.

Horoscope 1 September 2026 | agrowon

सिंह

समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन लोकांशी ओळखी होतील, ज्यांचा भविष्यात फायदा होईल.

Horoscope 1 September 2026 | agrowon

कन्या

कष्टाचे योग्य फळ मिळण्याचा दिवस आहे. स्वतःवर कामाचा जास्त ताण घेऊ नका.

Horoscope 1 September 2026 | agrowon

तूळ

आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. रखडलेले पेमेंट आज मिळू शकते.

Horoscope 1 September 2026 | agrowon

वृश्चिक

नोकरीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक आज शांत राहतील.

Horoscope 1 September 2026 | agrowon

धनु

आजचा दिवस प्रवासाचा आणि नवीन अनुभवांचा असेल. रखडलेली सरकारी कामे आज गती घेतील.

Horoscope 1 September 2026 | agrowon

मकर

जुन्या आजारातून सुटका होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करू नका.

Horoscope 1 September 2026 | agrowon

कुंभ

वैवाहिक जीवन सुखमय राहील. भागीदारीच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.

Horoscope 1 September 2026 | agrowon

मीन

नवीन नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

Horoscope 1 September 2026 | agrowon

Blood Pressure Control : बीपी वाढण्याची भीती विसरा; स्वयंपाकघरातील या फळभाज्या करतील चमत्कार

Blood Pressure Control | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...