Anuradha Vipat
न्यूमोनिया हा श्वसनाशी संबंधित गंभीर आजार आहे.
विषाणू, जिवाणू किंवा बुरशीच्या संसर्गामुळे न्यूमोनिया होतो.
न्यूमोनियाच्या काही प्रकरणांमध्ये प्ल्युरा सूजतो , ज्यामुळे श्वास घेताना त्रास होतो
न्यूमोनियाच्या सुमारे २०% प्रकरणांमध्ये प्ल्युराल पडद्यामध्ये द्रव जमा होतो ज्याला प्ल्युराल इफ्यूजन म्हणतात
सर्वसामान्यपणे न्यूमोनिया संसर्गावरील औषधांमुळे बरा होतो.
गंभीर स्वरुपात न्यूमोनिया झाल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असते.
न्यूमोनियामुळे फुफ्फुसात पाणी जमा होतं. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो