Healthy Lunch Ideas : दुपारच्या जेवणात काय असावे? निरोगी आणि ऊर्जेने भरपूर राहण्यासाठी 'अशी' असावी तुमची दुपारची थाळी

Anuradha Vipat

मुख्य अन्न

दुपारचे जेवण हे आपल्या शरीराला दिवसभर कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा देणारे मुख्य अन्न असते.

Healthy Lunch Ideas | Agrowon

संतुलित थाळी

निरोगी आयुष्यासाठी दुपारच्या जेवणात केवळ पोट भरणे महत्त्वाचे नसून, प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि कार्बोहायड्रेट्सचा समावेश असलेली एक परिपूर्ण संतुलित थाळी असणे अत्यंत गरजेचे आहे.

Healthy Lunch Ideas | Agrowon

चपाती किंवा भात

थाळीत १ ते २ चपात्या असावी. सोबत थोडा ब्राउन राईस किंवा पांढरा भात चालेल. फक्त भात खाणे टाळावे.

Healthy Lunch Ideas | agrowon

डाळ, कडधान्ये किंवा अंडी

स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि शरीराच्या पोषणासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी दररोज एक वाटी वरण , मसूर, चणे, मूग किंवा छोले असावे.

Healthy Lunch Ideas | Agrowon

हिरव्या पालेभाज्या किंवा सुकी भाजी

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज एक हिरवी पालेभाजी किंवा फळभाजी थाळीत असावी.

Healthy Lunch Ideas | Agrowon

ताजे सॅलड

पचनक्रिया सुलभ करण्यासाठी आणि गॅस-अपचनाचा त्रास टाळण्यासाठी जेवणात काकडी, गाजर, टोमॅटो, बीट आणि मुळा यांचे सॅलड नक्की ठेवावे.

Healthy Lunch Ideas | Agrowon

दही किंवा ताक

दुपारच्या जेवणात एक वाटी फ्रेश दही किंवा जिरे-कोथिंबीर टाकलेले एक ग्लास ताक नक्की असावे. हे आतड्यांचे आरोग्य उत्तम राखते आणि जेवण पचण्यास मदत करते.

Healthy Lunch Ideas | agrowon

Right Sunscreen Tips : उन्हातही त्वचा राहील सुरक्षित आणि चमकदार! जाणून घ्या योग्य सनस्क्रीन कसे निवडावे

Right Sunscreen Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...