Anuradha Vipat
बटाट्याचा योग्य वापर केल्यास तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. वजन वाढणे ही आजकालची सामान्य बाब झाली आहे.
बटाटा वजन वाढवण्यासाठी जबाबदार नसतो. पण तो किती प्रमाणात खाल्ला जातो यावर अवलंबून असते.
तळलेले बटाटे, बटाट्याचे वेफर्स यांमध्ये जास्त कॅलरी असतात
उकडलेले, भाजलेले किंवा कमी तेलात शिजवलेले बटाटे वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात.
आता नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की बटाटे वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात
बटाटे फायबरने समृद्ध असतात जे पोट जास्त वेळ भरलेले ठेवतात
बटाट्याचे अतिसेवन केल्यास वजन वाढू शकते.