Anuradha Vipat
ऑनलाइन गेमिंग वाढतचं चालले आहे. ऑनलाइन गेमिंगमुळे शारीराचे संतुलन राखणे कठीण होत चालले आहे.
काही वेळी ऑनलाईन गेमिंगचा आरोग्यावर नकारात्मक आणि तर काही वेळी सकारात्मक परिणाम होत आहे.
जास्त ऑनलाईन गेमिंगमुळे नैराश्य, चिंता आणि एकाकीपणा वाढू लागला आहे.
जास्त प्रमाणात ऑनलाईन गेमिंगचा वापर केल्याने झोप कमी होत आहे .
जास्त प्रमाणात ऑनलाईन गेमिंगचा वापर केल्याने डोळ्यांच्या समस्या निर्माण होत आहे
ऑनलाईन गेमिंगमुळे शारीरिक हालचाल कमी होत चालली आहे
ऑनलाईन गेमिंगमुळे तणाव वाढत चालला आहे