Potassium Rich Fruits : पोटॅशियमचा खजिना: स्नायू बळकट करणारी फळे

Anuradha Vipat

पोटॅशियम

शरीरातील स्नायू मजबूत ठेवण्यासाठी, मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी पोटॅशियम हे अत्यंत आवश्यक खनिज आहे.

Potassium Rich Fruits | agrowon

कमतरता

जेव्हा शरीरात पोटॅशियमची कमतरता असते, तेव्हा स्नायू कमजोर होतात, थकवा जाणवतो आणि वारंवार पायात गोळे किंवा पेटके येतात.

Potassium Rich Fruits | agrowon

केळी

पोटॅशियमचे नाव काढताच सर्वात आधी केळी आठवतात. एका मध्यम आकाराच्या केळीमधून साधारण ४०० ते ४५० मिग्रॅ पोटॅशियम मिळते.

Potassium Rich Fruits | Agrowon

एवोकॅडो

एका मध्यम आकाराच्या एवोकॅडोमधून जवळपास ६५० ते ७०० मिग्रॅ पोटॅशियम मिळते.

Potassium Rich Fruits | Agrowon

संत्री आणि मोसंबी

एक ग्लास ताज्या संत्र्याच्या रसातून किंवा संपूर्ण संत्री खाल्ल्याने शरीराला सुमारे ३०० ते ३५० मिग्रॅ पोटॅशियम मिळते.

Potassium Rich Fruits | Agrowon

शहाळ्याचे पाणी

जरी हे फळ नसून पाणी असले तरी शहाळ्याचे पाणी हा पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. एका कप शहाळ्याच्या पाण्यात साधारण ६०० मिग्रॅ पोटॅशियम असते.

Potassium Rich Fruits | agrowon

किवी

किवी हे चवीला थोडे आंबट-गोड आणि दिसायला लहान असले तरी एका कप किवीमधून जवळपास ५५० मिग्रॅ पोटॅशियम मिळते.

Potassium Rich Fruits | Agrowon

Storing Fruits In Plastic : प्लास्टिक पिशवीत फळे ठेवणे आरोग्यासाठी कितपत योग्य?

Storing Fruits In Plastic | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...