Storing Fruits In Plastic : प्लास्टिक पिशवीत फळे ठेवणे आरोग्यासाठी कितपत योग्य?

Anuradha Vipat

योग्य

प्लास्टिक पिशवीत फळे ठेवणे आरोग्यासाठी आणि फळांच्या ताजेपणासाठी अजिबात योग्य नाही.

Storing Fruits In Plastic | agrowon

गंभीर हानी

आपण अनेकदा बाजारातून फळे आणल्यानंतर ती तशीच प्लास्टिक पिशवीसह फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवतो, परंतु या सवयीमुळे आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते.

Storing Fruits In Plastic | agrowon

केमिकल लिकिंग

फळे पिशवीत दीर्घकाळ राहिल्यास रसायने फळांमध्ये शोषली जातात. यामुळे शरीरात जाऊन संप्रेरकांचे असंतुलन, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Storing Fruits In Plastic | agrowon

पोषक तत्वांचा ऱ्हास

संत्री, लिंबू, बेरीज यांसारखी सायट्रिक ॲसिड आणि व्हिटॅमिन-सी युक्त फळे प्लास्टिकच्या संपर्कात आल्यास त्यातील पोषक तत्वे व अँटीऑक्सिडंट्स २-३०% पर्यंत कमी होतात.

Storing Fruits In Plastic | agrowon

फळे लवकर सडणे

प्लास्टिक पिशवीत हवा खेळती न राहिल्याने हा वायू आतच कोंडला जातो, ज्यामुळे फळे गरजेपेक्षा जास्त पिकतात, चव बिघडते आणि लवकर कुजतात.

Storing Fruits In Plastic | agrowon

बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ

पिशवी बंद असल्यामुळे आत दमट वातावरण तयार होते. हा ओलसरपणा बुरशी आणि बॅक्टेरिया वाढवण्यासाठी पोषक ठरतो.

Storing Fruits In Plastic | agrowon

प्लास्टिक पिशव्या

जर तुम्हाला प्लास्टिक पिशव्या वापराव्याच लागल्या, तर त्या फक्त 'फूड-ग्रेड' आणि झिपलॉक असणाऱ्याच असाव्यात.

Storing Fruits In Plastic | agrowon

Strawberry Lip Scrub : ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा घरगुती स्क्रब

Strawberry Lip Scrub | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...