Anuradha Vipat
आपल्या शरीरात पोटॅशियमची कमतरता अनेक कारणांमुळे होऊ शकते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे जीवघेणा आजारही होऊ शकतो.
पोटॅशियमची कमतरता दूर करण्यासाठी आहारत आपण खालील फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
केळी पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी सोबत पोटॅशियम देखील मिळते.
पोटॅशियमने परिपूर्ण असलेल्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा
रताळी पोटॅशियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत
टोमॅटो पोटॅशियम आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे