Anuradha Vipat
निरोगी आणि सदृढ राहण्यासाठी शरीरात रक्ताची पातळी नीट असणे खूप गरजेचे आहे. शरीरात रक्ताची पातळी राखण्यासाठी योग्य आहार महत्वाचा आहे.
तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी पालक एक उत्तम स्रोत मानले जाते.
मूग, मसूर, तूरडाळ आणि चणा डाळ हे देखील लोहाचे चांगले स्रोत आहेत.
चणे प्रथिने आणि फायबरचा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे.
शरीरात रक्त वाढवण्यासाठी डाळिंब हा एक उत्तम स्रोत आहे.
संपूर्ण धान्य देखील लोहाचा एक चांगला स्रोत आहे.
तुम्ही तुमच्या आहारात ओट्स, क्विनोआ, बाजरी आणि लाल तांदूळ यांचा समावेश करू शकता.