Potassium Alum : तुमच्या आरोग्यासाठी तुरटीचे फायदे माहिती आहे का?

Aslam Abdul Shanedivan

आयुर्वेदिक उपचार पद्धतीत तुरटी

तुरटी ही प्राचीन आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये मुख्य घटक म्हणून वापरले जाते. तसेच ती सामान्यतः अन्न, औषध आणि स्वच्छता मध्ये वापरले जाते.

Potassium Alum | Agrowon

अंतर्गत आरोग्य राखणे

तुरटी पाण्यात गुळण्या केल्यास तोंडाच्या आजारांपासून आराम मिळतो. हिरड्यांचा त्रास आणि दात पांढरे होण्यास मदत मिळते

Potassium Alum | Agrowon

घोरण्यावर उपचार

तुरटीच्या वापराने घोरणे कमी होण्यास मदत होते.

Potassium Alum | Agrowon

खाज आणि जळजळ

तुरटी पाण्यात टाकून खाज आणि जळजळ होणाऱ्या जागेवर टावल्यास खाज आणि जळजळ कमी होते. त्वचेवरील व्रण आणि दाद कमी होण्यास मदत मिळते

Potassium Alum | Agrowon

रक्तदाब नियंत्रणात

तुरटीमध्ये पोटॅशियम आढळून आल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Potassium Alum | Agrowon

पोटाच्या समस्यांवर उपचार

तुरटीचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या जसे की गॅस, ऍसिडिटी आणि ऍलर्जी कमी होऊ शकते.

Potassium Alum | Agrowon

रक्त शुद्धीकरण

तुरटीचा वापर किरकोळ जखमांसाठी केला जाऊ शकतो. कारण त्यात अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे संसर्ग टाळण्यास मदत करतात.

Potassium Alum | Agrowon

Mango Canning : कॅनिंगसाठी आंबा मिळण झाल अवघड