Post-Workout Mistakes : फिट राहायचे आहे मग व्यायामानंतर 'या' चुका करणे टाळा

Anuradha Vipat

चुका

व्यायामानंतर केलेल्या काही छोट्या चुका तुमच्या मेहनतीवर पाणी फेरू शकतात.

Post-Workout Mistakes | Agrowon

आवश्यक

फिट राहण्यासाठी व्यायामानंतर खालील गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

Post-Workout Mistakes | Agrowon

कुलडाऊन 

व्यायाम संपल्यानंतर शरीर लगेच स्थिर करू नका. अचानक थांबल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो किंवा चक्कर येऊ शकते.

Post-Workout Mistakes | agrowon

स्ट्रेचिंग

स्ट्रेचिंग न केल्यास स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात आणि लवचिकता कमी होते.

Post-Workout Mistakes | Agrowon

पाणी न पिणे

व्यायामानंतर लगेच पाणी न पिणे ही मोठी चूक आहे. यामुळे थकवा जाणवू शकतो.

Post-Workout Mistakes | Agrowon

अयोग्य आहार

व्यायामानंतर स्नायूंच्या दुरुस्तीसाठी प्रथिने आणि कर्बोदकांची गरज असते.

Post-Workout Mistakes | Agrowon

अंघोळ करणे

व्यायाम केल्यावर शरीराचे तापमान वाढलेले असते. अशा वेळी लगेच थंड पाण्याने अंघोळ केल्यास प्रकृती बिघडू शकते.

Post-Workout Mistakes | Agrown

Home Diet Plan : घरचं खाऊन दुप्पट वेगाने वजन करा कमी,पाहा टिप्स

Home Diet Plan | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...