Anuradha Vipat
आंघोळ करणे हा आपल्या दैनंदिन स्वच्छतेचा आणि ताजेतवाने होण्याचा महत्त्वाचा भाग आहे.
आंघोळ केल्यानंतर नकळत केल्या जाणाऱ्या काही सवयी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
आंघोळीनंतर लगेच ओले केस सुकवण्यासाठी टॉवेलने खूप घासणे किंवा घट्ट बांधून ठेवणे.
शरीर पूर्णपणे न सुकवता लगेच कपडे घालणे. यामुळे त्वचेवर ओलावा टिकून राहतो.
आंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझर न लावता तसेच सोडून देणे.
चेहरा पुसण्यासाठी शरीरासाठी वापरलेलाच टॉवेल वापरणे.
आंघोळ करून आल्यावर लगेच मेकअप करणे