Post-C-Section Care : सिझेरियन डिलिव्हरी झालीये? 'या' गोष्टींची काळजी घेतल्यास टाक्यांची जखम होईल झटपट बरी!

Anuradha Vipat

मोठी शस्त्रक्रिया

सिझेरियन डिलिव्हरी ही एक मोठी शस्त्रक्रिया असल्याने, नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी अधिक वेळ आणि विशेषावधानाची गरज असते.

Post-C-Section Care | agrowon

६ ते ८ आठवडे

सिझेरियननंतर अंतर्गत आणि बाह्य जखमा भरून येण्यासाठी साधारण ६ ते ८ आठवडे लागतात.

Post-C-Section Care | agrowon

रिकव्हरी

या काळात योग्य काळजी घेतल्यास कोणत्याही संसर्गाशिवाय लवकरात लवकर रिकव्हरी होण्यास मदत होते.

Post-C-Section Care | agrowon

जखम सुकी ठेवा

शस्त्रक्रियेच्या जागी किंवा टाक्यांवर ओलावा राहू देऊ नका. आंघोळ केल्यानंतर ती जागा मऊ कपड्याने हळूवार टॅप करून सुकवून घ्या.

Post-C-Section Care | agrowon

संसर्गाची लक्षणे

टाक्यांच्या जागी अतिशय लालसरपणा येणे, सूज येणे, पू किंवा पांढरे पाणी येणे, किंवा तीव्र ताप येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

Post-C-Section Care | agrowon

जड वस्तू उचलणे

पहिल्या ६ आठवड्यांत तुमच्या बाळाच्या वजनापेक्षा जास्त वजनाची कोणतीही जड वस्तू किंवा बादली उचलणे पूर्णपणे टाळा. Post-C-Section Care

Post-C-Section Care | agrowon

हळूहळू चालणे

पूर्णपणे बेडवर पडून राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातल्या घरात हलके फेरफटका मारा.

Post-C-Section Care | agrowon

Panic Attack Relief : पॅनिक अटॅक आल्यास स्वतःला कसे शांत करावे?

Panic Attack Relief | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...