Anuradha Vipat
जर निराशा खूप काळ टिकून राहिली तर ती आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते.
निराशेतून बाहेर पडण्यासाठी खालील गोष्टी आचरणात आणल्यास नक्कीच आपल्याला मदत होईल
जेव्हा नकारात्मक विचार मनात येतात, तेव्हा जाणीवपूर्वक त्या विचारांची दिशा सकारात्मक करण्यावर भर द्या.
शारीरिक हालचाल केल्याने मूड सुधारण्यास मदत करते. पौष्टिक आहार घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यात वेळ घालवा. यामुळे मनाला आनंद मिळतो.
तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर करा. एकटे राहणे टाळा. संवाद करायला शिका.
प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी असा आग्रह ठेवू नका. अशी ध्येये ठरवा जी तुम्ही सहज पूर्ण करू शकता.