Anuradha Vipat
भविष्यात मोठे यश मिळवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या कृती आणि सवयी आपले भविष्य घडवत असतात.
पहाटेच्या वेळी मन शांत आणि एकाग्र असते. लवकर उठल्यामुळे तुम्हाला स्वतःसाठी अतिरिक्त वेळ मिळतो.
सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी पुढच्या दिवशी करायच्या कामांची यादी तयार करा.
दररोज किमान १५-२० मिनिटे चांगली पुस्तके वाचा. यामुळे नवीन दृष्टिकोन मिळतो.
दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल देवाचे किंवा निसर्गाचे आभार माना.
तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील नवीन कौशल्ये शिकण्यासाठी दररोज थोडा वेळ द्या.
आजपासूनच उत्पन्नातील छोटा हिस्सा बाजूला काढून योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.